Maharashtra New CM Devendra Fadnavis Oath Ceremony : राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव फायनल झालंय. अखेर महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाचं नाव (Maharashtra CM) जाहीर करण्यात आलंय. भाजपकडून (BJP) आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे. त्याचसोबत उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं देखील समोर आलंय. महायुती सरकारचा हा भव्य शपथविधी उद्या […]