- Home »
- Maharashtra Govt
Maharashtra Govt
शेतकऱ्यांना गुडन्यूज! शेततळे, विहीर बांधकामासाठी माती अन् खडीवरील रॉयल्टी माफ; सरकारचा निर्णय
घरकूल लाभार्थी आणि शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधण्यासाठी, शेततळे तयार करण्यासाठी किंवा शेत पाणंद रस्ता तयार करण्यासाठी माती आणि खडीची गरज असते.
महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा! एकनाथ शिंदेंनी सुपूर्द केलं राज्यपालांना पत्र
Maharashtra Govt Formation Governor Letter Given By Eknath Shinde : राज्यात उद्या महायुती सरकारचा शपथविधी (Maharashtra Govt) पार पडणार आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) असतील, हे आज अधिकृतरित्या जाहीर झालंय. राज्यात भाजप कोर कमिटीची आज सकाळी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात […]
साडेसहा लाख विद्यार्थ्यांचा जीव लागला टांगणीला; राज्यसेवा पूर्व अन् संयुक्त पूर्व परीक्षेला मुहूर्त लागेना
एमपीएससी परीक्षा कायम पुढं ढकलत असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांच मोठ नुकसान झालं आहे. याबाबत सरकार काही हालचारी करत असताना दिसत नाही.
तिजोरीतल्या पैशांची उधळपट्टी पण जमिनीधारकांना द्यायला नाहीत; शिंदे सरकारला ‘सर्वोच्च’ चपराक
तिजोरीतल्या पैशांची उधळपट्टी पण जमिनीधारकांना द्यायला नाहीत, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारला पुन्हा एकदा चपराक दिलीयं.
