सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी (Assembly Speakership) अर्ज करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने देखील आज आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये काँग्रेसने 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.