महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मागील अकरा दिवसांपासून तिचा मृत्यूशी लढा सुरू होता. मात्र हा लढा अपयशी ठरला आहे.
MPSC Candidates Received Calls Offering Paper For 40 Lakh : परीक्षेपूर्वीच MPSC प्रिलिम्सच्या प्रश्नपत्रिकांचा काळाबाजार (MPSC Exam) होत असल्याचं समोर आलंय. फक्त 40 लाख भरा आणि सरकारी नोकरी मिळवा, ‘रोहन कन्सल्टन्सी, नागपूर’ च्या नावाने व्हॉट्सअॅप बैठका घेऊन कॉल केले जात आहेत. मूळ कागदपत्रांची मागणी (MPSC) देखील केली जात आहे. हा फक्त फोन घोटाळा आहे की, […]