Gopichand Padalkar यांनी शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एक विधान केलं होतं. त्यावर पवारांना टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरे सिल्लोडमधील प्रचारसबेत बोलतना म्हणाले, बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या काळात लढा लढला. मात्र, आताही काही वेगळी परिस्थिती नाही
धनराज गाडे यांच्यामुळे बारागाव नांदूर गटात आपली ताकद निश्चित वाढली. दिवंगत शिवाजीराजे गाडे यांच्यामुळेच आपण विजय प्राप्त केला
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत रस्त्यावर उतरलेल्या मनोज जरांगे यांनी विधानसभेपूर्वी भाजपला सुरूंग लावण्यास सुरूवात केली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.