- Home »
- maharashtra
maharashtra
Weather Update : सावधान! राज्यात पुन्हा अवकाळी; ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा
Weather Update : सध्या देशातील हवामानात सातत्याने बदल होत (Weather Update) आहेत. याचे कारण वेस्टन डिस्टर्बन्स आहे असे सांगितले जात आहे. आता तापमानाचा पारा वाढत चालला असून थंडी कमी झाली आहे. दुसरीकडे काही भागात पुन्हा पावसाची (Rain Alert) चिन्हे दिसू लागली आहेत. काही भागात आधीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आताही पुढील 48 तासांत राज्यात […]
धक्कादायक! बुलढाण्यात भगर अन् आमटीतून 500 जणांना विषबाधा; काहींची प्रकृती गंभीर
Food Poisoning in Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर (Food Poisoning in Buldhana) आली आहे. मंगळवारी जया एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मात्र, याद्वारे जवळपास 500 लोकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या महाप्रसादात भगर होती. […]
“भाजपा नेत्यांना कांदे फेकून मारले पाहिजे”; कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावर ‘राष्ट्रवादी’चा संताप
Anil Deshmukh Criticized BJP over Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी केंद्र सरकारने (Central Goverment) हटविल्याच्या बातम्या दोन दिवसांपूर्वी आल्या होत्या. पण आता यावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आहे. कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) 31 मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. निर्यातबंदी हटविण्यात आल्याच्या वृत्तामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु आता […]
मोठी बातमी! मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण; विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर
Maratha Reservation : राज्य विधिमंडळाच्या विशेष (Maratha Reservation) अधिवेशनात आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षण विधेयक सभागृहात मांडले. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यानंतर विधेयकावर मतदान होऊन विधेयक मंजूर झाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी केली. ओबीसी बांधव असो की […]
OBC Reservation : ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर कोर्टात खेचू’; ओबीसी नेत्यांचा सरकारला स्पष्ट इशारा
OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Reservation) राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात मांडले. मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे असे सांगितले जात आहे. मात्र, या आरक्षणाला मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) विरोध केला असून या […]
‘सगेसोयरे’ अधिसूचनेची अंमलबजावणी अन् ‘ओबीसी’तूनच आरक्षण; मनोज जरांगे पाटील ठाम
Manoj Jarange on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Reservation) राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकावर दोन्ही सभागृहात चर्चा होऊन नंतर विधेयक मंजूर केले जाणार आहे. या अधिवेशनाच्या आधी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा […]
Chhagan Bhujbal : ..तर मग वेगळ्या कायद्याची गरजच काय? भुजबळांचा सरकारला खोचक सवाल
Chhagan Bhujbal : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आज (Maratha Reservation) राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन (Manoj Jarange) होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकावर दोन्ही सभागृहात चर्चा होऊन नंतर विधेयक मंजूर केले जाणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर साधारण अकरा वाजता अधिवेशनाला सुरुवात होईल. या विधेयकात मराठा समाजाला नोकरीत 12 टक्के आणि शिक्षणात 13 […]
Ram Shinde : विखेंचे आदेश, प्रशासनाची डोळेझाक, आता राम शिंदेच मैदानात; आजपासून करणार उपोषण
Ram Shinde : निलंबनाची, शिस्तभंगाची व दप्तर दिरंगाई करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakridhna Vikhe) यांनी दिले असताना अद्याप कारवाई झाली नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईच्या कारभारावर भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) संतापले आहेत. यासाठी त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला असून आज जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर उपोषणास बसणार आहे, असा इशारा आमदार राम शिंदे यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी […]
Manoj Jarange : “आजच्या अधिवेशनात काही झालं नाही तर आम्ही”.. जरांगे पाटलांंचा स्पष्ट इशारा
Manoj Jarange warns State Government : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आज राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन (Manoj Jarange) होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले जाणा आहे. या विधेयकावर दोन्ही सभागृहात चर्चा होऊन नंतर विधेयक मंजूर केले जाणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर साधारण अकरा वाजता अधिवेशनाला सुरुवात होईल. या विधेयकात मराठा समाजाला नोकरीत 12 टक्के आणि शिक्षणात […]
मोफत सायकल वाटप योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
Government Schemes : महाराष्ट्रातील दुर्गम भागातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना (Students)सायकल घेण्यासाठी आर्थिक साहाय्य केले जात आहे. सायकल वाटप योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप (Free Cycle Scheme In Maharashtra)केले जाते. महाराष्ट्रामधील अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठीआणि पुन्हा घरी व्यवस्थित येण्यासाठी रस्ते नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत […]