Prajakta Mali Not Attend Trimbakeshwar Mandhir : महाशिवरात्रीनिमित्त (MahaShivratri) आज देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. देशभरातील बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Mandhir) सुद्धा महाशिवरात्रीनिमित्त आज एका विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलंय. यंदा महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिराच्या प्रांगणामध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नटरंग अकादमीच्या वतीने शिवार्पणनस्तु नृत्य सादर करणार होती. परंतु, प्राजक्ता माळीच्या […]
Jyotirlinga Aarti भक्तांना महाशिवरात्रीचा असामान्य आणि खोलवर स्पर्श करणारा अनुभव देण्यास जिओहॉटस्टार सज्ज आहे.
Mahashivratri Celebration In Shiv Temples : संपूर्ण जगभरात आज (दि. 26) महाशिवरात्री (Mahashivratri 2025) उत्साहात साजरी केली जात आहे. या दिवशी भगवान शिवची पूजा, आराधना केली जाते. पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि पार्वती यांचा (Shiv Temples) ज्या दिवशी विवाह झाला, तो दिवस म्हणजे महाशिवरात्री. तर आणखी एका कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराने समुद्र मंथनातून निघालेलं विष […]
Ankush Chaudhari Mahadev Movie Poster : मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary) हा त्याच्या अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकतो. अंकुशनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (Marathi Movie) चाळीतील सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अभिनयाचा श्रीगणेशा करत अंकुशने नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली. म्हणता म्हणता प्रेक्षकांचा अंकुश हा लाडका अभिनेता सुपरस्टार […]
Ayushmann Khurrana On Mahashivratri: आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आजही वडिलांच्या मृत्यूला सामोरे जात आहे. शिवरात्रीच्या (Mahashivratri) दिवशी, आयुष्मानने शिव कैलास स्तोत्राचे गायन केले, जे त्याच्या वडिलांकडून ऐकण्याची इच्छा होती. आयुष्मानने आज हे सुंदर भजन त्याच्या सोशल मीडियावर (Social media) अपलोड केले आणि एक भावनिक पोस्ट लिहिली की, “#महाशिवरात्री ही आमच्या घरातील नेहमीच एक कौटुंबिक गोष्ट […]
Odela 2 First Poster Released: अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) खास प्रसंगी तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. अभिनेत्रीने तिच्या आगामी चित्रपट ‘ओडेला 2’चे (Odela 2 Movie) पहिले पोस्टर शेअर केले आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या साऊथचा सुपरहिट चित्रपट ओडेलाचा रिमेक असणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. View this post on […]
Devendra Fadanvis New Song: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पण यावेळी अमृता फडणवीस नाही. तर स्वतः देवेंद्र फडणवीस हे एका गाण्यामुळे चर्चेत आले आहेत. कारण फडणवीस यांनी लिहिलेलं ‘देवाधि देव’ हे गाणं महाशिवरात्रीचे औचित्य साधून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Pushpa 2 संदर्भात मोठी अपडेट […]
Akshay Kumar Music Video: बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या चित्रपटांद्वारे चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करत आहे. (Music Video) चाहत्यांना त्याचे चित्रपट खूप आवडतात आणि कलाकार देखील त्यांच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाहीत आणि वर्षभर अनेक चित्रपट करतात. सध्या हा अभिनेता कोणताही चित्रपट घेऊन आला नसून तर एक नवीन गाणे रिलीज झाले आहे. हा […]