दिलीप वळसे पाटील यांच्याकडे विकासाचे मुद्दे, व्हिजन आहे. निकम यांच्याकडे सांगायला काहीच नाही.
विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी जरांगेंनी आरक्षण देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. मात्र, ती पूर्ण होऊ शकलेली नाही.
2019 मध्ये महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. तर, 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आले होते.
सांगली : एकीकडे भाजपला रामराम करून हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पवारांनी भाजपचा मोहरा फोडल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आता पुढचा राजकीय भूकंप शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षात होईल असे संकेत खासदार अमोल कोल्हे यांनी दिले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या […]
आजचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन महाविकास आघाडीने केलं आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर हा निर्णय झाला. मात्र, आजचा बंद कसा असणार?
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात बरेच दिवस सरकार स्थापन होत नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
निवडणूक झाली निकाल लागला, ज्यांच्या विरोधात मी निवडणूक लढलो त्या माजी खासदारांबाबत आता मला टीका टिपण्णी करायची नाही.
लोकसभा निवडणुकीत सर्वात चर्चा झालेल्या जागांपैकी सांगलीचा मतदारसंघदेखील आघाडीवर होता. या ठिकाणी मविआकडून ठाकरे गटाने चंद्राहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली होती.
महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ वाई येथे सभा झाली. त्यामध्ये मोदींच्या सभेला पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं.