- Home »
- Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi
महाराष्ट्र बंद काय करता? दुर्दैवी घटनेचे राजकारण करणं बंद करा; CM शिंदेंचा विरोधकांना टोला
कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र काय बंद करता, राजकारण बंद करा, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
‘मला अटक करण्याचे वरून आदेश होते, परमबीर सिंह यांच्या दाव्यात तथ्य’, CM शिंदेंचा खुलासा
एकनाथ शिंदे यांनाही अटक करण्यासाठी माझ्यावर दबाव होता, असा दावा त्यांनी होता. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केले.
Election Poll : सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती, भाजप सर्वांत मोठा पक्ष, तर अजितदादा, शिंदेंना धक्काच…
टाइम्स-MATRIZE च्या सर्वेनुसार भाजपला 25.8 टक्के, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 14.2 टक्के मते मिळू शकतात.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीत कुणाचं पारडं जड? ठाकरे गटाला हव्यात सगळ्या जागा?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये कुणाला किती जागा हव्यात यावरून आता दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत.
नाही तर विकेट टाकायची अन् मॅचचा आनंद घ्यायचा…; जागा वाटपावर ठणकावतांना ठाकरेंचं मिश्किल विधानं
ज्याच्या जागा जास्त होतील त्याचा मुख्यमंत्री हे धोरण राबवण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा आणि पुढे चला
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार? स्वत: उद्धव ठाकरे यांचा मोठा खुलासा, नेमक काय म्हणाले?
आज महाविकास पदाधिकारी मेळावा होत असून त्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री चेहरा कोण यावर भाष्य केलं.
Uddhav Thackeray : महाविकास आघाडीचं ठरलं, उद्धव ठाकरे हेच प्रचारप्रमुख?
मविआच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली करण्याचा विचार काँग्रेस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाविकास आघाडीत चौथा भिडू? इम्तियाज जलील यांच्याकडून युतीची ऑफर
महाविकास आघाडी देईल तेवढ्या जागांवर आम्ही निवडणुका लढवण्यास तयार, अशी खुली ऑफर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला दिलीयं. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
‘स्वराज्य’ची तिसऱ्या आघाडीसाठी गोळाबेरीज सुरू, संभाजीराजे अन् जरांगे एकत्र येणार?
मनोज जरांगे पाटील यांच्याशी निवडणुकीबाबत राजकीय चर्चा अद्याप झाली नसली तर आम्ही ती करणार.
सत्तेपूर्वीच CM पदासाठी कुस्ती… महाविकास आघाडीतील खडाखडीचा महायुतीला फायदा होणार?
महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री पदावरुन वादाला सुरुवात झाली आहे.