पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी निर्माण झालेला तिढा सोडविण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे.
विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीने शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मविआच्या नेत्यांनी माझी फसवणूक केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांची प्राथमिक बैठक पार पडली.
Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज्यात 48 जागांपैकी 32 जागा जिंकल्यानंतर महाविकास आघाडी (MVA) आगामी
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोरे आणि धंगेकरांच्या टॅगलाईन प्रत्येक सामान्यांच्या मुखी होत्या. त्यामुळे पुण्याचा निकाल धक्कादायक लागणार का? अशी शंका येऊ लागली होती.
भाजपचे सुनील मेंढे यांना 1 लाख 72 हजार 790 मते मिळाली असून दीड हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून पश्चिम महाराष्ट्रातील माढा, माळशिरस, शिरुर, हातकणंगले, बारामती आणि कोल्हापुरात महाविकास आघाडीचाच डंका असल्याचं दिसून येतंय.
सध्या दाखवले जाणार एक्झिज पोल हे फ्रॉड आहेत. पैसे देऊन आपल्या बाजून पोल दाखवले जातात. आमचा जनतेचा सर्वे आहे. आम्ही जिंकणार असं राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ महाविकास आघाडीच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवरासोब असल्याचा फोटो व्हायरल.