- Home »
- Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi
प्रकाश आंबेडकरांच्या 12-12 च्या फॉर्मुल्याचे आम्ही बारा वाजवू; रामदास आठवलेंनी डिवचले
Ramdas Athavale on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) युती करायची असेल तर महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) करावी. म्हणजे 12-12 चा फॉर्मुला ठरला तर आम्हाला त्यांचे बारा वाजवता येतील, अशी खोचक प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी दिली. रामदास आठवले आज धुळे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा […]
Nana Patole : जागावाटपावरुन महाविकास आघाडीत मतभेद? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Nana Patole : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)जागावाटपावरुन कुठेही बिघाडी होणार नाही. जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, मेरिटनुसारच जागा वाटप होणार असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेतूनही भूमिका स्पष्ट केली असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी सांगितले. त्यांनी मुंबईमधील टीळक भवनला (Tilak Bhavan)पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. […]
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला: केवळ अंतिम शिक्कामोर्तब बाकी, सुप्रिया सुळे यांचा दावा
Mahavikas Aghadi : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जागा वाटपासाठी अनेक पक्षांनी वाटाघाटी सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीमध्ये जागावाटपावर चर्चा करण्यासाठी बैठका सुरू आहेत. राज्यातील 48 लोकसभेच्या जागांपैकी ठाकरे गटाने 23 जागांवर दावा केला आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की लोकसभेचा जागा […]
ठाकरेंकडून 23 तर वंचितची 12 जागांची डिमांड, अशोक चव्हाणांनी सांगितला जागावाटपाचा फॉर्म्युला
Ashok Chavan : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) जागावाटपावरुन महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) खडाजंगी सुरू आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितला आहे. ते म्हणाले की कोण जिंकण्याच्या स्थितीत आहे आणि कोण जागा […]
इंडिया अन् मविआत येण्याआधीच आंबेडकरांचा फॉर्म्युला; ठाकरे, पवार, खर्गेंना पाठवलं पत्र
Prakash Ambedkar News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहे. एकीकडे एनडीएकडून (BJP) घटक पक्षांना एकत्र करण्यात येत असतानाच दुसरीकडे ‘इंडिया’ (India Alliance) आघाडीतही भाजपविरोधी पक्षांची वज्रमूठ बांधण्यात येत आहे. अशातच आता राज्यात वंचित बहुजन आघाडीचा (VBA) अद्याप महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत समावेश झालेला नाही. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीत येण्याआधीच […]
प्रकाश आंबेडकरांना दूर ठेवणं, ही महाविकास आघाडीची घोडचूक ठरणार?
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) राजकारणातील विविध प्रयोग सातत्याने करणारे नेतृत्व. पुढारलेल्या जाती वगळून संख्येने कमी असलेल्या जातींना सोबत घेत आपली स्वतंत्र वाटचाल त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात कायम ठेवली आहे. यश मिळो अथवा न मिळो सातत्याने प्रयोग करत असतात. भाजपविरोध हा त्यांचा मूळचा अजेंडा. या अजेंड्याच्या विरोधात काॅंग्रेससोबत जाण्याची त्यांची या वेळी मनापासून तयारी आहे. पण मोदी […]
