- Home »
- Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi
ठाकरेंकडून 23 तर वंचितची 12 जागांची डिमांड, अशोक चव्हाणांनी सांगितला जागावाटपाचा फॉर्म्युला
Ashok Chavan : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) जागावाटपावरुन महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) खडाजंगी सुरू आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितला आहे. ते म्हणाले की कोण जिंकण्याच्या स्थितीत आहे आणि कोण जागा […]
इंडिया अन् मविआत येण्याआधीच आंबेडकरांचा फॉर्म्युला; ठाकरे, पवार, खर्गेंना पाठवलं पत्र
Prakash Ambedkar News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहे. एकीकडे एनडीएकडून (BJP) घटक पक्षांना एकत्र करण्यात येत असतानाच दुसरीकडे ‘इंडिया’ (India Alliance) आघाडीतही भाजपविरोधी पक्षांची वज्रमूठ बांधण्यात येत आहे. अशातच आता राज्यात वंचित बहुजन आघाडीचा (VBA) अद्याप महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत समावेश झालेला नाही. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीत येण्याआधीच […]
प्रकाश आंबेडकरांना दूर ठेवणं, ही महाविकास आघाडीची घोडचूक ठरणार?
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) राजकारणातील विविध प्रयोग सातत्याने करणारे नेतृत्व. पुढारलेल्या जाती वगळून संख्येने कमी असलेल्या जातींना सोबत घेत आपली स्वतंत्र वाटचाल त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात कायम ठेवली आहे. यश मिळो अथवा न मिळो सातत्याने प्रयोग करत असतात. भाजपविरोध हा त्यांचा मूळचा अजेंडा. या अजेंड्याच्या विरोधात काॅंग्रेससोबत जाण्याची त्यांची या वेळी मनापासून तयारी आहे. पण मोदी […]