पंख छाटण्याचा प्रश्नच नाही, मीच थोरातांना ठाकरे अन् पवारांकडे पाठवलं, असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिलंय.
MVA Seat Sharing Issue : राज्यात विधानसभा निवडणुकीची राजकीय रणधुमाळी चांगलीच रंगलेली आहे. महायुतीचं जागावाटप निश्चित झालंय. भाजपने पहिलीच 99 जागांची पहिली यादी जाहीर केलीय. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने पाच याद्या जाहीर केलेल्या आहेत. तर मनसेने देखील आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष महाविकास आघाडीच्या जागावाटपाकडे (MVA Seat Sharing) लागलंय. यासंदर्भात मविआची […]
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण करायला हवी होती. माझं वैयक्तिक मत आहे की, पुढच्या काळात त्यांनीच त्या पदावर विराजमान व्हावं
विदर्भातील जागा वाटपावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आज चेन्नीथला यांनी मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
नाना पटोले (Nana Patole) यापुढे जागावाटपाच्या बैठकीत आल्यास शिवसेना ठाकरे गटनेते (UBT) जागावाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत
दीपक साळुंखेंनी (Deepak Salunkhe) ठाकरे गटाकडून (UBT) उमेदवारी मिळत असल्यानं मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला.
महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन वेगवेगळ्या आकर्षक रंगांचे पॅकेज आहेत. मात्र, आतील माल एकच आहे.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदार पार पडणार आहे. तर, 23 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केले जाणार आहेत.
उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहण्यासाठी न्यायदेवतेच्या हातातील तलवार काढल्याचे आणि डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली.
शेकापने महाविकास आघाडीकडे २० जागांची मागणी केली. आपल्याला पारंपारिक 20 जागा सोडाव्यात अशी मागणी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली.