Rahul Kalate Released Manifesto For Assembly Elections 2024 : महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी आज विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections 2024) जाहीरनामा जाहीर केलाय. “चिंचवडच्या शाश्वत विकासाचे अभिवचन” संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी 11 नोव्हेंबर रोजी प्रकाशित केलंय. यावेळी बोलतांना सुळे यांनी परिवर्तनासाठी- तुमच्या सेवा – स्वाभिमान […]
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन ओढाताण सुरु असून नुराकुस्ती सुरु असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केलीयं.
एक हाती सत्ता असताना नागरिकांना केवळ आश्वासनं दिली, समस्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस निर्णय घेतले नाही. - सुप्रिया सुळे
आता तरी आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. मात्र निवडणुकीनंतर आम्ही सगळे बसून याबद्दल विचार मंथन करू, असं सूचक विधान शाह यांनी केलं.
Ravindra Chavan : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार पुन्हा आण्यासाठी डोंबिवलीचे (Dombivli) आमदार रविंद्र
वडगाव शेरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमदेवार बापुसाहेब पठारे यांची आज मांजरीत रॅली निघाली. यावेळी त्यांनी सर्वांगीण विकास साधण्याचं आश्वासन नागरिकांना दिलंय.
राज्यातील महिलांना महिन्याला 3 हजार आणि मोफत बस देणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलीयं. ते मुंबईत बोलत होते.
मविआच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी मोठ्या प्रमाणात विकास केल्याने नागरिकांनी पुन्हा यशोमती ठाकूर यांच्यावर विश्वास दाखवला.
शरद पवारांनी मधुकर पिचड यांना हाताशी धरून धनगर व धनगड असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला.
कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील बंडखोरांनी अर्ज कायम ठेवत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.