Solapur Former Mayor Municipal Corporation Death In Mahakumbh : प्रयागराजमध्ये कालपासून महाकुंभाला सुरूवात झालीय. महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशीच एक मोठी दुर्घटना समोर आलीय. महापालिकेचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते महेश कोठे (Mahesh Kothe) हे देखील महाकुंभाला गेले होते. त्यांना महाकुंभात (Mahakumbh) स्नान करत असताना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला अन् त्यातच त्यांचा मृत्यू […]