2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे.
या घोषणेत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्याच्या तिजोरीवर तब्बल 46 हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे.