- Home »
- Malegaon Sugar Factory
Malegaon Sugar Factory
तावरेंची ‘दादांना धोबीपछाड’; वयावरुन हिणवलं…पण चंद्रराव तावरेंनी सांगवी गटात बाजू सारली
Chandrarao Taware Wins Against Ajit Pawar Nilkantheshwar Panel : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा (Malegaon Sugar Factory Election) निकाल काल जाहीर झाला. सगळ्या राज्याचं अन् सहकार क्षेत्राचं लक्ष या निकालाकडे लागलेलं होतं. या निवडणुकीत अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्वाखाली नीळकंठेश्वर पॅनलने दणक्यात विजय मिळवला. त्यांच्या पॅलने 21 पैकी 20 जागा जिंकल्या. तर शरद पवारांच्या बळीराजा […]
माळेगाव कारखान्याचे कारभारी अजितदादा! 21 पैकी 20 जागा जिंकल्या, शरद पवारांच्या पॅनलचा सुपडा साफ
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. अजित पवारांनी कारखान्यावर वर्चस्व मिळवलं. त्यांच्या पॅनलने २० जागा जिंकल्या.
माळेगाव कारखान्याच्या मतमोजणीची दुसरी फेरी सुरू, २१ पैकी १७ जागी ‘दादा’ पॅनल आघाडीवर
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे.
Malegaon Sugar Factory : माळेगाव कारखाना निवडणुकीत कॉंटे की टक्कर; अजितदादांचा वरचष्मा?
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलचे चार तर तावरे गटाच्या पॅनेलचा एक उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
माळेगाव कारखान्याचा पहिला निकाल अजित पवारांच्या बाजूने, विरोधी उमेदवाराला केवळ दहाच मते
Malegaon Sugar Factory Election : माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर (Malegaon Sugar Factory Election) झालाय. ‘ब’ प्रवर्गातील मतमोजणी अखेर संपली आहे. ब वर्ग सभासद प्रतिनिधी प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. अजित पवार यांना (Ajit Pawar) 91 तर त्यांच्या विरोधी उमेदवाराला दहा मते पडले आहेत. […]
Malegaon Election : ‘मी त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला रिकामा नाही’ अजित पवारांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
Ajit Pawar Statement On Malegaon Sugar Factory Election Supriya Sule : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Bank Election) पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरातील ब वर्ग संस्था प्रतिनिधीमधून मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही पद्धतीने चालणारी ही निवडणूक असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. प्रतिनिधी निवडण्याचा […]
अजितदादांना माळेगावचे चेअरमन व्हायचंय, पण का ?
Ajit Pawar : अजितदादांना आता साखर कारखान्याचे चेअरमन व्हायचंय. तो कारखाना आहे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखाना.
त्यांनी काय तालुक्याची प्रतिष्ठा ठेवली?, चंद्रराव तावरेंचा अजितदादांवर थेट वार
अजित पवारांना जर लोकांचं कल्याण करायचं होतं तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून का केलं नाही? असा प्रश्न
नेहमीच सभासद अन् शेतकऱ्यांचे हित जपले; भीमाशंकर अन् ‘माळेगाव’ ची तुलना नको – वळसे पाटील
भीमाशंकर सहकारी कारखाना हा सुरुवातीपासून सभासद व गेटकेनला एकच बाजारभाव देत आहे. तसे माळेगाव कारखाना करत नाही.
