- Home »
- Mandal Commission
Mandal Commission
Maratha Vs OBC : आता थेट मंडल आयोग रद्द करण्यासाठी मैदानात उतरणार; जरांगेही भडकले
. मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर थेट मंडल कमिशनविरोधात (Mandal Commission आंदोलन छेडणार असा इशारा जरांगेंनी दिला.
Chhagan Bhujbal : तू खरच पाटील असशील तर मंडल संपवून दाखव; भुजबळांचं जरांगेंना आव्हान
Chhagan Bhujbal : मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे (Manoj jarange) यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना एक आव्हान दिले आहे. भुजाबळ म्हणाले की, ‘जरांगे तू खरच पाटील असशील तर मंडल संपवून दाखव.’ भुजबळ हे माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू धीरज […]
ओबीसींबद्दल पराकोटीचा द्वेष! लायकी काढता, खुटा उपटण्याची भाषा करता…; भुजबळ जरांगेंवर संतापले
Chhagan Bhujbal on manoj jarange patil : कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन (Kunbi caste certificate) ओबीसी आरक्षणात (OBC reservation) समाविष्ट केले जाईल. याशिवाय कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यची देण्याची मागणीही राज्य सरकारने मान्य केली आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते एकवटले आहेत. राज्याचे […]