अजित पवार यांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल यांना ईडीकडून मोठा धक्का बसलायं. बांदल यांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलीयं.
जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर ईडीने छापेमारी केली आहे.
Mangaldas Bandal Shirur Lok Sabha Candidate Cancelled By Vanchit Bahujan Aghadi: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत आघाडी न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) स्वतंत्रपणे उमेदवार मैदानात उतरविले आहेत. तर काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला वंचितने पाठिंबा दिला आहे. वंचित आतापर्यंत 25 ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहे. त्यातील काही ठिकाणी वंचितने उमेदवार बदलेले आहेत. तीन […]
Vanchit Bahujan Aghadi Candidate List : वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि महाविकास आघाडीचे लोकसभेला (Lok Sabha Election) एकत्र येण्याचे सूत जुळले नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत पंचवीस मतदारसंघात वंचितने उमेदवार दिले आहेत. पण पुणे, शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी वंचितच्या गळाला दोन तगडे पहिलवान लागले आहेत. पुण्यातून मनसेला सोडचिठ्ठी […]
Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune Loksabha) वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे (Vasant More) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आज वंचितकडून वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर हे रिंगणात आहेत तर […]