Raj Thackeray : मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी केली. मात्र यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आरक्षण देण्याचा अधिकार मुळात सरकारला आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. ते आरक्षणाच्या निर्णयावर माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. जरांगेंच्या तोंडाला पाने पुसले? […]
Manoj Jarange warning Eknath Shinde government : मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळविण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी थेट मुंबईवर मोर्चा काढला होता. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे हे मागे फिरले होते. आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अधिसूचनेवरून बरेच किचकट मुद्दे समोर आले. त्यानंतर जरांगे यांनी पुन्हा […]
मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय मनोज जरांगे पाटील (Manoj Jaranage Patil) यांनी त्यांच्या अटींनुसार मार्गी लावला. जालन्यापासून ते नवी मुंबईपर्यंत लाखोंची गर्दी गोळा करत सरकारवर दबाव टाकण्यात ते यशस्वी ठरले. सरकारने मराठ्यांनी काय दिले आणि प्रत्यक्षात काय मिळणार, याची चर्चा पुढे होत राहिलच. पण पाटील यांनी सरकारला झुकविले, हा संदेश नक्कीच गेला. कोणत्याही नेत्यामागे गर्दी […]
Eknath Shinde On Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकार आकडता हात घेणार नसल्याचा शब्दच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असून मनोज जरांगे यांची पदयात्रा आता नवी मुंबईत दाखल झाली आहे. जरांगे यांनी आंदोलन न करण्यासाठी सरकारकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले असून सरकारच्या प्रयत्नांना अपयश आलं […]