: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) काल त्याचं उपोषण स्थगित केलं. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली असल्याचं समोर आलंय. आज माध्यमांसोबत बोलताना जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या (Santosh Deshmukh) सर्व मारेकऱ्यांना शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी केलीय. काल मंत्री धनंजय मुंडे यांनी काल भगवानगडावर मुक्काम केलाय. […]