- Home »
- Manoj Jarange Patil Maratha Reservation
Manoj Jarange Patil Maratha Reservation
Manoj Jarange Patil : ‘एकही गरीब मराठा वंचित राहणार नाही, पुन्हा मराठे आंदोलनाच्या पवित्र्यात, गप्प बसणार नाही…’
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. या वेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या ताज्या जीआरचं (GR) स्वागत केलं.
आजपासून पाणी बंद! जरांगे पाटलांचा मोठा निर्णय; आझाद मैदानावर मराठा आंदोलन तापलं, उपोषणाचा चौथा दिवस
Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या आंदोलनात आज निर्णायक घडामोडी घडल्या आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आज (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. या आंदोलनाला अद्याप ठोस तोडगा न निघाल्यामुळे जरांगे पाटील यांनी उपोषण अधिक कठोर करण्याचा […]
सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही! आझाद मैदानातून मनोज जरांगे पाटलांची गर्जना…
Manoj Jarange Patil arrives at Azad Maidan : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आता मुंबईत मोठी झळाळी मिळाली आहे. मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे अखेर आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने (Maratha Morcha) आंतरवली सराटी येथून सुरू केलेला मोर्चा मुंबईपर्यंत पोहोचला असून, आझाद मैदानात प्रचंड गर्दी […]
मनोज जरांगेंना पहिला मोठा धक्का! शिंदे समितीनेच केली मागणीची पोलखोल, आरक्षणासाठी गॅझेटची युक्ती फसली?
Manoj Jarange Patil Maratha Reservation Gazette Demand : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) मुंबई गाठण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक म्हणजे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. यासाठी ते हैद्राबाद गॅझेट, मुंबई गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याचा आग्रह (Maratha Reservation Gazette Demand) धरत […]
आता ही लढाई आरपारची होणार; जरांगे पाटील मुंबईकडं निघताना पत्नी अन् मुलगी ढसाढसा रडले
मनोज जरांगेंसह पत्नी आणि मुलीला अश्रू अनावर झाले. अंकुशनगर येथील मनोज जरांगे यांच्या घराजवळ परिवाराकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं.
