उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी जरांगे यांची भेट घेतली.
मला सरकारने काय केलं हे माहिती नाही. त्यांनी काल मला आंदोनलाची परवानगी दिली होती. आज पुन्हा एकदा परवानगी दिली आहे.
Manoj Jarange Patil arrives at Azad Maidan : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आता मुंबईत मोठी झळाळी मिळाली आहे. मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे अखेर आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने (Maratha Morcha) आंतरवली सराटी येथून सुरू केलेला मोर्चा मुंबईपर्यंत पोहोचला असून, आझाद मैदानात प्रचंड गर्दी […]
Manoj Jarange Patil arrives in Mumbai : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरू असलेला लढा आता पुन्हा एकदा राजधानी मुंबईत दाखल झाला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आज (29 ऑगस्ट 2025) पहाटेच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झाले असून, ते आझाद मैदानावर (Azad Maidan) ठिय्या आंदोलन छेडणार आहेत. आरक्षणाच्या […]