‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात जरांगेंच्या मोर्चाची सुरुवात! Photo पाहिले का?

- मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटला.
- या शिष्टमंडळात मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्यही सहभागी होणार आहेत.
- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील सरकारी शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.
- अंतरवाली सराटी येथून त्यांनी गणपती बाप्पाची आरती करून मुंबईकडे कूच केली.
- आंदोलनाचे नेतृत्व मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील करत आहे.
- गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनाचा नवा टप्पा सुरू झाला आहे.