Maratha Reservation : केंद्राला अन् राज्याला रामाने आरक्षण देण्याची सुबुद्धी द्यावी, असं साकडं मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी नववर्षनिमित्त प्रभू रामलल्लाकडे घातलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी पायी दिंडीची घोषणा केल्यानंतर सरकारने 20 जानेवारीआधीच आरक्षणाबाबत विचार करुन मराठा आरक्षण जाहीर करावे, असाही सल्ला मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. जरांगे पाटील […]
Manoj Jarange Patil on Chandrakant Patil : मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला. तरीही आरक्षणाचा तिढा सुटू शकला नाही. मात्र, जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी ते आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. दरम्यान, मंत्री चंद्रकात पाटील यांनी मराठा समाज […]
Hasan Mushrif on Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न पेटला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली मुदत संपून गेली, मात्र अद्याप आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळं मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण आंदोलन होणार आहे. 20 जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून निघणार […]