Manoj Jarange : ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची अचानक तब्येत खालावलीची माहिती
जरांगेंनी सगेसोयऱ्याबाबत निष्णात वकिलांचा सल्ला घ्या. त्यांच्याद्वारे सरकारला सांगा की ही मागणी कशी योग्य आहे-बाळासाहेब सराटे
. मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर थेट मंडल कमिशनविरोधात (Mandal Commission आंदोलन छेडणार असा इशारा जरांगेंनी दिला.
मराठा आंदोलक मनोज जरांगेनी माध्यमांशी संवाद साधतांना भुजबळांवर टीका केली. मराठे आधी कोणाच्या अंगावर जाणार नाहीत, पण आता आम्हीही शांत बसणार नाही,
मी कशात नाही म्हणणारे छगन भुजबळ हे आता उघड पडलेत. त्यांनीच लक्ष्मण हाकेचं आंदोलन उभं केलं होतं - मनोज जरांगे
राजकीय करिअर उद्वस्त होऊन मी घरी बसलो तरी मी ओबीसींच्या मुद्दयावर रस्त्यावर उतरून लढत राहणार आहे. - छगन भुजबळ
Manoj Jarange : राज्यात सध्या आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच आज मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde
Lakshaman Hake यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगेंची (Manoj Jarange) लायकी काढत सडकून टीका केली.
मराठा आरक्षणाविरोधात आणि ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण छेडले असून, आज (दि.21) संध्याकाळी हाके यांचे शिष्टमंडळ राज्य सरकारसोबत बैठक करणार आहे.
मराठ्यांची इतकी मुलं गेली. मात्र, त्या विरोधी पक्षनेत्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही आणि आज पाणी आलं. - मनोज जरांगे पाटील