गिरीश महाजन माणसाला फसवतो. ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला, ते आंदोलन कायमचं बंद पडलं, अशी टीका जरांगेंनी केली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना मराठा आरक्षण बैठकीला जाण्यासाठी काय रोग आला होता? असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी केलायं. ते बीडमध्ये बोलत होते.
बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची सभा झाली. यावेळी बोलतांना त्यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली.
Manoj Jarange यांची राज्यभरात शांतता रॅली सुरु आहे. त्यावेळी त्यांनी सर्व सीट्स पाडायला भुजबळ जबाबदार असतील असा फडणवीसांना इशारा दिला आहे.
Ashok Chavan यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मराठा समाजाचे सर्व मुद्दे राज्यसरकारसमोर मांडले.
छगन भुजबळ पिसाळलेलं कुत्र चावल्यासारखं करत, असल्याची जळजळीत टीका मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांवर केलीयं.
राज्यातील शिंदे सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात मिलीभगत आहे. शिंदे सरकार हे ओबीसी समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. - लक्ष्मण हाके
मराठ्यांचे पाच नेते मोठे करता, पण गरिबांना काही देत नाही, अशी टीका मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलीयं. ते नांदेडमध्ये बोलत होते.
चंद्रकातदादा पाटील यांना सगेसोयरे आणि नातलग यातील फरक कळतो का, असा सवाल करत त्यांनी विनाकारण गैरसमज पसरवू नये, असं जरांगे म्हणाले.
Chandrakant Patil : राज्य सरकार लवकरच सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणार आहे - मंत्री चंद्रकांत पाटील