Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता 24 डिसेंबरचा अल्टिमेटम संपल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarage) यांनी येत्या 20 जानेवारील मुंबईत धडक देणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या 20 तारखेला मराठा बांधवांचा पायी मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे. त्यामुळे आता सरकारने आमच्यावर गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही मागे हटणार नसल्याचा कडक इशाराच मराठा आंदोलक […]
Maratha Reservation : राज्यात आरक्षणाची लढाई तीव्र होऊ लागली आहे. मराठा समाजाकडून आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारला देण्यात आलेली डेडलाईन संपली असल्याने जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते म्हणाले की, टिकणाऱ्या आरक्षणबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा सरकारने गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही. असं म्हणत जरांगे हे आक्रमक झाले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे […]