पवित्र दसरा मेळाव्याची आगळी वेगळी परंपरा आहे. मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवली त्यानंतर भगिनी पंकजा मुंडे यांनी सुरू ठेवली.
Manoj Jarange Patil : मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या
Laxman Hake on Maharashtra Elections : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. फोडाफोडीच्या राजकारणानेही वेग घेतला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कुणाला किती जागा मिळणार याचीही चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे […]
तिसऱ्या आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून मनोज जरांगे यांच्या नावाची घोषणा राजरत्न आंबेडकर यांनी केलीयं. ते हिंगोलीत बोलत होते.
सहा तारखेला आम्ही आदिवासी आणि ओबीसीच्या नव्या आघाडीबाबतीत निर्णय जाहीर करू असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाबाबत माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीकडून तिसरा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला असून सरकारने अहवाल स्विकारलायं.
शिंदे समितीचा अहवाल नकारात्मक असेल तर राज्य सरकारविरोधात भूमिका घेऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
जरांगेंची मागणी संवैधानिक नाही, मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार आहेत, असं विधान आंबेडकरांनी केलं.
जरांगेंची शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी कमिटमेंट झालीय, त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत ते एकही उमेदवार उभे करणार नाहीत,
मराठा आंदोलनसाठी आंतरवाली सराटी येथे आठवडाभरापासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.