शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार (Yogesh Kedar) यांनी मनोज जरांगे आणि राजेद्र राऊत यांच्यातील वाद मिटवला.
मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे तो विश्वास त्यांनी ढळू देऊ नये. कोणाचं ऐकून करोडो मराठ्यांशी दगाफटका करू नका.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार एॅक्शन मोडवर आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणावर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Manoj Jarange Patil : मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा 17 सप्टेंबरपासून आरक्षणासाठी
आता मनोज जरांगेंनी आगामी विधानसभा निवडणुकीत फक्त पाच ठिकाणी उमेदवार उभे करून दाखवावे. आंतरवाली सराटीत उमेदवार द्यावा.
फडणवीस यांनी गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावं. ण तुम्ही आरक्षणाला विरोध करू नका. फडणवीसांनी त्यांच्या लोकांना आवरावं - जरांगे
देवेंद्र फडणवीस यांनी मारुन टाकलं तरीही ते आमदार आंदोलनाविरोधात बोलणार नाहीत, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी आमदार प्रविण दरेकरांना सुनावलंय.
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काल मध्यरात्री आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
रोज भूमिका बदलू नका, 288 उमेदवार तुम्ही उभे करणार आहात असं बोलताय, तुमच्यात हिंमत असेल तर 288 उमेदवार उभे करा
जरांगे पाटील यांना पेट्या द्यायच्या आणि आपलं स्थान भक्कम करण्याचा सत्तार यांचा पयत्न असल्याचा गंभीर आरोप वाघमारे यांनी केला.