चंद्रकातदादा पाटील यांना सगेसोयरे आणि नातलग यातील फरक कळतो का, असा सवाल करत त्यांनी विनाकारण गैरसमज पसरवू नये, असं जरांगे म्हणाले.
Chandrakant Patil : राज्य सरकार लवकरच सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणार आहे - मंत्री चंद्रकांत पाटील
भुजबळांचं ऐकून जर आमच्यावर अन्याय होत असेल तर 288 पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडूण येणार नाही. - मनोज जरांगे
मी उमेदवारी मागायला शरद पवार यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी माझं तिकीट फायनकलं केलं होतं. - ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके
ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्याच लोकांचा, काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांच्याच लोकांनी हे काम केलं. - नवनाथ वाघमारे
जरांगे पाटील मुक्कामी असलेल्या घरावर सोमवारी मध्यरात्री एक ड्रोन फिरत होता. हे लक्षात आल्यानंतर स्वतः जरांगेंनी पाहणी केली.
मराठा बांधवांनो तुम्ही अंतरवली सराटीत येऊ नका, मीच तुमच्या जिल्ह्यात असल्याचं सांगत मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना आवाहन केलंय. येत्या 6 जुलैपासून जरांगे राज्यभर दौऱ्यावर असणार आहेत.
आम्ही सगेसोयऱ्याची अंमलबजावणी मिळवल्याशिवाय राहणार नाही, सग्या सोयऱ्याचे आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे ओबीसीतून आरक्षण मिळवणारच.
Navnath Waghmare : गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी (OBC) समाजामध्ये घुसपेट करण्याचा प्रयत्न एका समाजाकडून होत आहे. या समाजाकडे 200 पेक्षा जास्त
‘सगसोयरे’चा अध्यादेश रद्द करावा, मराठ्यांना देण्यात येणारे कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप थांबवावे, अशी मागणी वंचितने केली