- Home »
- Manoj Jarange
Manoj Jarange
Video : जरांगेंच्या मनधरणीसाठी भाजपने दोन डाव टाकले; एकाची पोस्ट तर, दुसरा थेट भेटीला
Manoj Jarnage Patil & Devendra Fadnavis : मराठा आरक्षण आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी उद्या (दि. 27) मुंबईच्या दिशेने निघणार आहे. मात्र, जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी भाजपकडून दोन डाव टाकण्यात आले आहेत. Video : शिवाजी महाराजांनी सण-उत्सवात खोडा घालणाऱ्यांना….; आक्रमक झालेल्या जरांगेंना फडणवीसांचं उत्तर भापज […]
Video : शिवाजी महाराजांनी सण-उत्सवात खोडा घालणाऱ्यांना….; आक्रमक झालेल्या जरांगेंना फडणवीसांचं उत्तर
CM Devendra Fadanvis यांनी मनोज जरांगे फडणवीसांच्या आईबाबत वापरेल्या अपशब्दांबाबत प्रत्युत्तर दिले आहे.
लक्ष्मण हाकेचं रिचार्ज परळीहून होतंय’; शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगरांचे वेगळेच गणित
लक्ष्मण हाकेचा राजकीय आवाका आणि ओबीसींसाठीचे योगदान पाहता त्याला फार काही महत्त्व द्यावं अशी त्याची परिस्थिती नाही.
जरांगेंविरोधात सदावर्ते मैदानात! मुंबईकडे कूच करण्याआधीच गुन्हा दाखल करून अटकेची केली मागणी
Gunaratna sadavarte यांनी जरांगे मुंबईला निघण्याआधी त्यांना मुंबईत येऊ देऊ नये असं पत्र पोलीस महासंचालकांना, मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहे.
… तर 96 कुळी मराठ्यांमध्ये वळवळणारी जीभ हातात काढण्याचे सामर्थ्य; फडणवीसांच्या आईबाबतच्या वक्तव्यावरून राणेंचा जरागेंना इशारा
Nitesh Rane यांनी मनोज जरांगेंना देवेंद्र फडणवीसांच्या आईबाबत अपशब्द वापरल्याच्या मुद्द्यावरून कडक शब्दात इशारा दिला आहे.
आमच्या आया रक्ताच्या थारोळ्यात पडल्या तेव्हा… फडणवीसांच्या आईबाबतच्या चित्रा वाघांच्या आरोपांवरून जरांगे भडकले
Manoj Jarange यांनी फडणवीसांबाबतच्या अपशब्दांबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी चित्रा वाघांसह फडणवीसांवर देखील जोरदार हल्ला केला.
Video : उद्यापासून ऐकणार नाही, जरांगेंचा फडणवीसांना 48 तासांचा अल्टिमेटम, मुंबईत धडकण्याचा मार्गही सांगितला
Manoj Jarange यांनी सरकारला आमरण उपोषणाचा इशारा देत 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच त्यांनी मुंबईत धडकण्याचा मार्गही सांगितला आहे.
‘शरद पवारांनी चावी दिली की, मनोज जरांगेंचं इंजिन टूक टूक करत’; ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची टीका
Navnath Waghmare Criticize Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 29 ऑगस्टला चलो मुंबईचा नारा दिलाय. यावर बोलताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी (Navnath Waghmare) म्हटलं की, जरांगे जात आहेत. परंतु पहिल्याप्रमाणे वाशीपासून परत येऊ नये. जरांगे जाणार नाहीत. शरद पवारांनी चावी दिली की, मनोज जरांगेंचं इंजिन टूक टूक करत […]
शरद पवारांमुळेच जरांगे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसले! लक्ष्मण हाकेंचा घणाघात
Laxman Hake On Sharad Pawar And Manoj Jarange Patil : महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा तापलेलं वातावरण पाहायला मिळतंय. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाने (OBC Reservation) आपला हक्क वाचवण्यासाठी संघर्षयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. बीडमध्ये (Manoj Jarange Patil) झालेल्या बैठकीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी (Laxman Hake) याची घोषणा केली. हाके यांनी स्पष्ट केलं की, […]
29 ऑगस्टला मुंबईला जाणार अन् ओबीसीमधून आरक्षण घेणार ; हात लावून दाखवा, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : कुणीही आडवं आलं तरी आम्ही 29 ऑगस्टला मुंबईत (Mumbai) जाणार आणि ओबीसीतून (OBC) आरक्षण घेणार असा इशारा