छगन भुजबळला जे घेऊन येतील त्या मतदारसंघात त्याला पडायचे. आता नावे घेवून कार्यक्रम लावयचा.
छगन भुजबळ बोगस आरक्षण खाणाऱ्या समितीचा मुकादम असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी जहरी टीका केलीयं. ते सोलापुरात बोलत होते.
जरांगेंनी विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला नाही, तर ते शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे यावर शिक्कामोर्तब होईल- आंबेडकर
कुणबी मराठ्यांपासून सावध रहा. कुणबी हे स्वत:ला ओबीसी समजत असले तरीही सभागृहात मी मराठ्यांसोबत आहे, असं आमदार सांगतो. - आंबेडकर
मी नारायण राणेंना मानतो. निलेश राणेंनी त्यांना समजावून सांगावं. मी त्यांना काहीच बोलत नाही. मी शांत आहे. पण जर मी बोलायला लागलो तर थांबणारा नाही.
मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मदत करतील, या पलीकडे त्यांची कुवत हैसियत नाही, असा सणसणीत टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी लगावलायं.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आंदोलनावरुन राज्याचं वातावरण ढवळून निघालं आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं असा जरांगेंचा आग्रह आहे.
Manoj Jarange यांनी सरकारला इशारा दिला. ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी 29 तारखेला पाडापाडीचा निर्णय घेतला जाणार असं वक्तव्य केलं
आरक्षण मिळू दिले नाही तर आम्ही सत्तेत येऊ देणार नाही. तुम्ही जर आरक्षण देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावी लागेल.
29 ऑगस्टला विधानसभा निवडणुक लढवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय नाही.