लक्ष्मण हाकेचा राजकीय आवाका आणि ओबीसींसाठीचे योगदान पाहता त्याला फार काही महत्त्व द्यावं अशी त्याची परिस्थिती नाही.
Gunaratna sadavarte यांनी जरांगे मुंबईला निघण्याआधी त्यांना मुंबईत येऊ देऊ नये असं पत्र पोलीस महासंचालकांना, मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहे.
Nitesh Rane यांनी मनोज जरांगेंना देवेंद्र फडणवीसांच्या आईबाबत अपशब्द वापरल्याच्या मुद्द्यावरून कडक शब्दात इशारा दिला आहे.
Manoj Jarange यांनी फडणवीसांबाबतच्या अपशब्दांबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी चित्रा वाघांसह फडणवीसांवर देखील जोरदार हल्ला केला.
Manoj Jarange यांनी सरकारला आमरण उपोषणाचा इशारा देत 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच त्यांनी मुंबईत धडकण्याचा मार्गही सांगितला आहे.
Navnath Waghmare Criticize Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 29 ऑगस्टला चलो मुंबईचा नारा दिलाय. यावर बोलताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी (Navnath Waghmare) म्हटलं की, जरांगे जात आहेत. परंतु पहिल्याप्रमाणे वाशीपासून परत येऊ नये. जरांगे जाणार नाहीत. शरद पवारांनी चावी दिली की, मनोज जरांगेंचं इंजिन टूक टूक करत […]
Laxman Hake On Sharad Pawar And Manoj Jarange Patil : महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा तापलेलं वातावरण पाहायला मिळतंय. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाने (OBC Reservation) आपला हक्क वाचवण्यासाठी संघर्षयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. बीडमध्ये (Manoj Jarange Patil) झालेल्या बैठकीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी (Laxman Hake) याची घोषणा केली. हाके यांनी स्पष्ट केलं की, […]
Manoj Jarange : कुणीही आडवं आलं तरी आम्ही 29 ऑगस्टला मुंबईत (Mumbai) जाणार आणि ओबीसीतून (OBC) आरक्षण घेणार असा इशारा
Laxman Hake Criticized Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 29 तारखेला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नियोजन त्यांच्याकडून सुरू आहे. गावागावात बैठका घेतल्या जात आहे. दुसरीकडे सरकारी पातळीवरही हालचाली सुरू आहेत. याच मुद्द्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली […]
Manoj Jarange यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. तसेच त्यांनी 2023 ला च्या आंतरवालीतील आंदोलनावरील लाठीचार्जवरून फडणवीसांवर निशाणा साधला.