- Home »
- Manoj Jarange
Manoj Jarange
मराठ्यांची अडवणूक करण्यासाठी फडणवीसांना मुख्यमंत्री केलंय का? जरांगेंचा मोदी शाहंना सवाल
Manoj Jarange Questioned to Modi and Shah on Devendra Fadanvis : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये येत उपोषणाचा इशारा दिलेला आहे. त्या अगोदर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गणेशोत्सवामध्ये अडथळा आणण्याच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. हिंदू धर्माच्या नावाखाली मराठ्यांची अडवणूक का केली जात आहे, यासाठीच तुम्ही राज्यात […]
मी गोळ्या खायला तयार, पण मागे हटणार नाही; मुंबईत आंदोलन करण्यावर जरांगे ठाम
तुम्ही समाजाची अडवणूक करू नका, मी मुंबईत येतोय, तुम्ही माझ्यावर गोळ्या घाला, मी मरायला तयार आहे, पण मी मागे हटणार नाही
आता आरपारची लढाई, संयम ढळू देऊ नका; मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन
आपल्याला परवानगी नाकारली जाते, देव-देवतांच्या नावाखाली अडवणूक केली जातेय. आम्हीही हिंदू आहोत. पण हिंदू देवांच्या नावाखाली आमचीच अडवणूक का?
जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम, आज सकाळी 10 वाजता मराठा बांधव अंतरवली सराटीहून निघणार
जरांगे आज (दि.27 ऑगस्ट) रोजी सकाळी 10 वाजता जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे मोर्चा घेऊन निघणार आहेत.
श्वान तुझ्या ***ला चावल्यावर कळलं…; लक्ष्मण हाके चांगलेच संतापले
तो पापड्या मला श्वान म्हणतो, अरे श्वान तुझ्या ***ला चावल्यावर चावल्यावर तुझी काय हालत होईल, हे तुला कळणारपण नाही, असं हाके म्हणाले.
मुंबईत कायदा चालतो, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास जरागेंना जेलमध्ये जावे लागणार; सदावर्तेंचा दावा
मुंबईत कायदा चालतो, जरांगे पाटील नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून ते मुंबईत आले तर त्यांना जेलमध्ये जावे लागणार.
Video : “येवल्यावाला लई खौट अन् आतल्या गाठीचा..”, जरांगेंचा भुजबळांवर तिखट प्रहार
येवल्यावाला खौट शेंगादाणा आहे अशा गावरान भाषेत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर तिखट टीका केली.
मुंबईत येणारच, लोकशाही मार्गाने आंदोलन करणार; उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मनोज जरांगे ठाम
Manoj Jarange On High Court Decision : मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहे. 29 ऑगस्टपासून मनोज
“तीन लाख ट्रक काढतो अन् फडणवीसांचा बंगला भरून टाकतो”, ओएसडींना जरांगेंनी काय सांगितलं?
मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी. आम्ही लगेच तीन लाख ट्रक काढतो. फडणवीस साहेबांचा बंगला गुलालाने भरून टाकतो
ब्रेकिंग : आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; आंदोलनापूर्वी मुंबई HC चा जरांगेंना दणका
Mumbai High Court On Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मुंबईत दाखल होण्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालायाने जरांगेंसह करोडो मराठा समाजाला दणका दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय निदर्शने करू शकत नाहीत असे स्पष्ट निर्देश देत मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. न्यायालयाच्या मनाईनंतही मुंबाईत […]