मुंबई : मागील साडेचार महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर संपला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र (Kunbi) मिळणार अशी ‘अधिसूचना’ स्वीकारत जरांगेंनी गुलाल उधळला. यानंतर शिंदेंच्याच हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेत असल्याची घोषणाही त्यांनी केली. सरकारने आरक्षणात मारलेल्या आपण आरक्षणातील सगळ्या खुट्या उपटून टाकल्या […]
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेनंतर मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) त्यांचे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे काढण्यात आलेल्या या अधिसूचनेविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे म्हणत गुणरत्न सदावर्ते दंड थोपटत मैदानात उतरले आहेत. खुल्या वर्गातील जागा अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याचे म्हणत अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratana Sadaverte) यांनी थेट मनोज जरांगे-पाटील […]
Kiran Mane Post on Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या देशभरात जोरदार चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आंदोलन करत आहेत. (Maratha Aarakshan) दरम्यान किरण माने यांनी लिहिलेल्या मराठा आरक्षणावर पोस्टने चाहत्यांचा लक्ष वेधून घेतलं आहे. किरण माने यांची पोस्ट काय आहे? (Kiran Mane Post): किरण माने […]