लक्ष्मण हाके यांचा हार्ट रेट वाढलेला आहे. त्यांनी पाणी घेतल नाही तर त्यांना...
राजकारणात मराठ्यांची भीती आहे हे खरे असून, पाचव्या टप्प्यातसुद्धा भीती ठेवा असेही जरांगेंनी म्हटले आहे.
Rajesh Tope On Pravin Darekar Allegation : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार जुंपली. तर भाजपचे प्रवीण दरेकर Pravin Darekar यांनी मनोज जरांगे यांना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी विधानपरिषदेत केली. विधानसभेतही हा मुद्दा आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी एसआयटी स्थापन करून चौकशी […]
Narendra Patil On Manoj Jarange : गेल्या अनेक दिवसांपासून शांततेत आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अंतरवली येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस यांना आपला बळी घ्यायचा आहे, अशी टीका त्यांनी केली. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यावर […]
Gunaratna Sadavarte On Manoj Jarange : गेल्या अनेक दिवसांपासून शांततेत आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अंतरवली येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस यांना आपला बळी घ्यायचा आहे, त्यासाठी त्यांनी षडयंत्र रचल्याचं जरांगे म्हणाले. यानंतर जरांगे हे फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर […]
Ajay Maharaj Barskar : काही दिवसांपूर्वी अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil)यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांनंतर बारस्करांच्या आरोपांना मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्तुत्तर दिलं होतं. जरागेंनी बारस्करांवर बलात्काराचे आणि विनयभंगाचे आरोप केले होते. त्यानंतर आज बारस्करांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. कुठल्यातरी महिलेला […]
Manoj Jarange supporter plotted to attack on Ajay Barskar: मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांच्यावर त्यांचे सहकारी राहिलेले अहमदनगरचे अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे हे हेकेखोर आहेत. ते संत तुकाराम महाराजांबद्दल वाईट बोलले आहेत. जरांगे यांनी मुंबईच्या आंदोलनाच्या वेळी दोन बैठका बंद खोलीत घेतल्या होत्या. या बैठकांमध्ये काय […]
नवी दिल्ली : आधी बिहारमध्ये नितीश कुमार, मग पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, त्यानंतर दिल्ली, पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशमध्ये जयंत चौधरी अन् शेवटी जम्मू-कश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला. असे एकपाठोपाठ एक पक्ष साथ सोडत असल्याने इंडिया आघाडीचे निवडणुकीपूर्वीच विसर्जन होणार का? असा सवाल विचारला जात होता. मात्र अखेरीस काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या मध्यस्थीनंतर इंडिया […]
जालना : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचे नाव घेतले तरी राज्यकर्त्यांना घाम फुटावा, अशी परिस्थिती होती. आंतरवली सराटी हे गाव महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती झाले. मराठा आरक्षणासाठीचा सगेसोयरेची अधिसूचना 26 जानेवारी रोजी नवी मुंबईत निघाली. मराठ्यांचं वादळ मुंबईत येऊ न देताच सरकारने अधिसूचनेचा कागद जरांगेंच्या पुढे मांडला. त्यानंतर मराठा आरक्षणाचा विषय सुटला असा जल्लोषही साजरा […]
मुंबई : देशाच्या राजकारणात मराठा नेता म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांची ओळख आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा तिढा सोडवताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ही ओळख पुसून तर टाकत नाहीत ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मराठा आरक्षणामुळे शिंदे मराठा स्ट्राँगमॅन झालेत का? त्या मागची कारणे नेमकी कोणती हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यामातून जाणून […]