OBC Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षण (Maratha reservation) आणि ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) राजकीय वातावरण तापलं आहे
जातीपातीचं विष शाळा-कॉलेजपर्यत जाईल. जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवलं पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.
मराठा ओबीसींमध्ये दंगल घडवण्यासाठी भुजबळ लोकांना तयार करत आहेत. मराठ्यांनो सावध व्हा अस जरांगे पाटील म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.
मनोज जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले पाहिजे, असे नाही. जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. आरक्षणासाठी सुरू केलेले आंदोलन भरकटले - विखे
Lakshman Hake यांनी मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला पाहिजे असं ठामपणे सांगणाऱ्या जरांगे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
जरांगेंनी सगेसोयऱ्याबाबत निष्णात वकिलांचा सल्ला घ्या. त्यांच्याद्वारे सरकारला सांगा की ही मागणी कशी योग्य आहे-बाळासाहेब सराटे
राज्य सरकारकडून फक्त जुमलेबाजी सुरू आहे. हे सरकार या दोन्ही समाजाची फसवणूक करत आहे. - सुप्रिया सुळे
मराठा कुणबी नोंदी या मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. त्यामध्ये बीड सर्वांधिक तर लातूर सर्वाधिक कमी नोंदी असलेले जिल्हे आहेत.
सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सरकावर टीका केली. दोन्ही समाजाला खेळवण्याचं पाप सरकारने करू नये, अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
Pankaja Munde : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा (Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. एकीकडे मराठा समाजाला