- Home »
- Maratha Reservation
Maratha Reservation
नाद खुळा! जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी 900 एकराचं मैदान, 500 क्विंटल बुंदी, अन्…
मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गडावरपहिला दसरा मेळावा होत आहे. पोलिसांकडून एकूण 900 एकर क्षेत्रावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय.
बंगळुरू देशातील सर्वाधिक गर्दीचं शहर, तासनतास ट्राफिक जाम; दिल्ली-मुंबईचा नंबर कितवा?
Bengaluru Traffic : भारताच्या अनेक मोठ्या शहरांची लोकसंख्या कोटींच्या घरात आहे. ट्रॅफिक क्वालिटी इंडेक्सकडून (Traffic Quality Index) बंगळुरू शहराला सर्वाधिक गर्दीचा शहर म्हणून मान्यता मिळाली आहे. ट्रॅफिक गुणवत्ता निर्देशांक वाहतुकीच्या परिस्थिबाबत अचूक अहवाल देतो. यामध्ये बंगळुरू शहर (Bengaluru) सर्वाधिक गर्दीच शहर म्हणून नमूद करण्यात आले आहे. या शहराचा स्कोर ८०० ते १००० च्या दरम्यान आहे. […]
Maratha Reservation : शिंदे समितीचा तिसरा अहवाल, मराठा-कुणबीचे 54 लाख पुरावे समोर…
मराठा आरक्षणाबाबत माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीकडून तिसरा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला असून सरकारने अहवाल स्विकारलायं.
सरकार तिन्ही गॅझेट लागू करणार का?, शिंदे समितीचा अहवाल स्वीकारल्यानंतर जरांगेंचा सवाल
शिंदे समितीचा अहवाल नकारात्मक असेल तर राज्य सरकारविरोधात भूमिका घेऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारचे सोशल इंजिनिअरिंग जोरात : चार समाजांसाठी घेतले मोठे निर्णय
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मराठा समाजाचा फटका बसू नये याची काळजी सरकारकडून घेण्यात आली.
जरांगेंच्या आंदोलनाकडे सरकारचं दुर्लक्ष? ‘रोज मरे त्याला कोण रडे’; भुजबळांचा खोचक टोला
रोज मरे त्याला कोण रडे, मनोज जरांगे सारखेच उपोषण करतात सरकारला तेवढचं काम आहे का? असा खोचक टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावलायं.
Maratha Reservation: अंतरवाली सराटीत हालचालींना वेग; मध्यरात्री राजेश टोपे जरांगेंच्या भेटीला
मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. काल रात्री राजेश टोपे यांनी त्यांची भेट घेतली
उद्धव ठाकरे अन् शरद पवारांकडून ते लिहून घ्या; देवेंद्र फडणवीसांचा थेट मनोज जरांगे पाटलांवर घाव
लोकसभेतील अनपेक्षित निकालानंतर नाराजीची तीव्रता आता कमी असल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे
शरद पवार मनोज जरांगेंच्या पाठीशी हे आता क्लिअर झालंय : प्रकाश आंबेडकर
आम्ही सध्या जे बघतो आहोत त्यावरून क्लिअर झालं आहे की शरद पवार हेच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहेत.
मिस्टर संभाजी भोसले, अरे, जात चोरतात तुम्ही, तुम्हाला राजे म्हणणार नाही; हाकेंचे टीकास्त्र
संभाजीराजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते. तुम्ही छत्रपती शाहू राजा आणि शिवराय यांचेही वारस नाहीत. मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही,
