Mitesh Rane On Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं थेट नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. आरोप करत असतानाच अचानक जरांगेंनी आक्रमक भूमिका घेत फडणवीसांवर हल्लाबोल करीत ‘सागर’ […]
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आज पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच ‘मी फक्त समाजाचं काम करतो. मी कोणत्याही पक्षाचा नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. ‘मी एका सामान्य घरातून आलो आहे. मी समाजावर […]
Manoj Jarange Patil on Devendra Fadanvis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) गंभीर आरोप केला आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा आणि एन्काऊंटर करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. खोटे आरोप सहन करणार नाही. तुम्ही माझा बळी घ्यायचा असेल तर घ्या. तुम्हाला कायमचा आयुष्यातून […]
Chhagan Bhujbal : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) आज आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. अंतरवली सराटीमध्ये आज निर्णायक बैठक होणार आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी पुन्हा एकदा मनोज जरागेंवर जोरदार टीका केली. जो पहिल्यापासून दिशाहीन आहे, तो पुढची दिशा काय ठरवेल, असं भुजबळ म्हणाले. मराठा बांधवांना झुगारुन जरांगे फडणवीसांवर धावले; ‘सागर’ […]
Manoj Jarange On Devendra Fadnvis : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यावर गंभीर स्वरुपात आरोप करण्यात येत आहेत. देवेंद्र फडणवीसांकडूनच (Devendra Fadnvis) हा मला संपवण्याचा डाव असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे अचनाकपणे देवेंद्र फडणवीसांवर धावले आहेत. उपोषणस्थळीच मराठा समाजबांधवांना झुगारुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्याकडे […]
Manoj Jarange : राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक (Maratha Reservation) अधिवेशनात मंजूर करून घेतले आहे. मात्र, सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) नव्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार आज राज्यभरात आंदोलन होणार आहे. परंतु, राज्यात सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आंदोलनाच्या […]
Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक (Maratha Reservation) अधिवेशनात मंजूर करून घेतले आहे. मात्र, सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) नव्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार आज राज्यभरात आंदोलन होणार आहे. या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहे. […]
Manoj Jarange On Ajit Pawar : अजित पवार कधीही किचकटच बोलतात, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यासाठी ते अंतरवली सराटीत पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांबाबत अजित पवार यांनी […]
Manoj jarange : राज्य सरकारने दिलेल्या 10% आरक्षणावर समाधानी नसल्याने मनोज जरांगे ( Manoj jarange ) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी उद्या 24 फेब्रुवारीपासून राज्यभरात आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र त्यांच्या या आंदोलनावर आता मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस पाठवत सवाल केला आहे. आंदोलन हिंसक झाल्यास जबाबदारी घेणार का? असा सवाल […]
Manoj Jarange Criticized Vijay Wadettiwar : राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक (Maratha Reservation) मंजूर करण्यात आले. मात्र, आरक्षण मान्य नसल्याचे सांगत सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी नव्या आंदोलनाची हाक दिली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेल्या वक्तव्यावर जरांगे यांनी […]