Manoj Jarange Patil : मराठा आंदोलन निर्णायक अवस्थेत असताना आंदोलनात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यावर मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्यातील महत्त्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांनी गंभीर आरोप केले आहेत. 23 डिसेंबरला गुप्त मिटिंग काहींसोबत यांनी केली. मी साक्षी आहे. रांजणगाव गणपती येथे उच्चपदस्थ […]
नवी दिल्ली : आधी बिहारमध्ये नितीश कुमार, मग पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, त्यानंतर दिल्ली, पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशमध्ये जयंत चौधरी अन् शेवटी जम्मू-कश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला. असे एकपाठोपाठ एक पक्ष साथ सोडत असल्याने इंडिया आघाडीचे निवडणुकीपूर्वीच विसर्जन होणार का? असा सवाल विचारला जात होता. मात्र अखेरीस काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या मध्यस्थीनंतर इंडिया […]
Manoj Jarange on Maratha Reservation : सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी दोन दिवसांत करा. अन्यथा 24 फेब्रवारीपासून आंदोलन सुरु करणार आहोत. आंदोलना दरम्यान प्रत्येकाने आपापली गावे सांभाळायची आहेत. कुणीही तालुका किंवा जिल्ह्यात येऊ नये. 24 फेब्रुवारीपासून दररोज सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि ज्यांना जमणार नाही त्यांनी दुपारी 4 ते 7 दरम्यान आंदोलन करावे, अशा शब्दांत मनोज […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून लढा देत असलेल्या मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी आज पुन्हा आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, काल सरकारने जे आरक्षण दिलं ते ज्यांना कुणबी आरक्षण नको आहे त्यांच्यासाठी आहे मात्र जोपर्यंत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही. तोपर्यंत […]
Sharad Pawar on Maratha Reservation : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात काल मराठा आरक्षण विधेयक (Maratha Reservation) एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकावर राज्यपालांची सही झाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. राज्य सरकारच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले आहे. मराठा […]
Pruthviraj Chavan News : राज्य सरकारकडून विरोधकांचा आवाज घोटायचा अन् रेटून खोटं बोलायचं असं काम सुरु असल्याची सडकून टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी केली आहे. दरम्यान, विधी मंडळाच्या विशेष अधिवेशनात आज मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. अधिवेशनात विधेयक मंजुर झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला […]
Ulhas Bapat On Maratha Reservation : राज्य सरकार आरक्षण देऊ म्हणतंय पण ही सरकारकडून लोकांची दिशाभूलच केली जात असल्याचा दावा कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी केला आहे. दरम्यान, मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचं विधेयक सरकारकडून मंजूर करण्यात आलं आहे. आता हे आरक्षण टिकेल की नाही? असे प्रश्न पडत आहेत. त्यावरच कायदेतज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) […]
Maratha Reservation : राज्याच्या विधिमंडळाच्या विशेष (Maratha Reservation) अधिवेशनात आज (20 फेब्रुवारी) मराठा आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहांनी एकमताने मंजूर केले. राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला (Maratha Community) दहा टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगत याबाबतचे विधेयक दोन्ही सभागृहात सादर केले होते. यानंतर विधेयकाबद्दल माहिती देत आपण एकमताने मान्यता […]
Devendra Fadnvis On Maratha Reservation Bill : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाकडून विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकानूसार मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. याआधी मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र, अधिवेशनात आज 10 टक्क्यांवर आलं आहे. आरक्षणाच्या या आकडेवारील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी थेट भाष्य […]
Devendra Fadnavis On Maratha Reservation Bill : एकदा मराठा आरक्षणाचा कायदा पारित झाल्यानंतर, जेवढ्या काही नोकर भरतीच्या (Recruitment of employees)जाहिराती येतील त्यात मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation)मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. विशेष अधिवेशन घेऊन राज्य सरकारने (State Govt)मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांनी […]