Thackeray Brothers Vijayi Melava On 5 July : आवाज मराठीचा ! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं. कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं. आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत […]
Ameya Khopkar Appeals Stop shooting for MNS March Marathi : ज्या मराठी भाषेमुळे, प्रेक्षकांमुळे आपण मोठे झालो त्याची आठवण ठेवत सर्वांनी 5 जुलै रोजी मराठी भाषेच्या समर्थनार्थ निघणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे,” अशी भावनिक आणि ठाम हाक मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी दिली आहे. या मोर्चामध्ये (MNS March Marathi Language) सहभागी होण्यासाठी […]
मराठी भाषा भवन मरीन ड्राइव्हला उभारण्यात येणार आहे. त्याचा प्लान तयार आहे. निधीची कुठलीही कमतरता जाणवणार नाही.