- Home »
- marathi industry
marathi industry
“पहिल्यांदाच रोमँटिक भूमिकेत दिसणार” ‘इन्स्पेक्टर मंजू’मध्ये स्नेहल शिदमची हटके एन्ट्री
भूमिकेबद्दल अभिनेत्री स्नेहल शिदम म्हणाली की, " पुन्हा एकदा सन मराठीच्या सुपरहिट मालिकेत काम करण्याची संधी मिळाली याचा प्रचंड आनंद आहे.
“मला अनुप्रियाचा अभिमान वाटतो कारण…”;’मी संसार माझा रेखिते’ मालिका रंजक वळणावर
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये अनुप्रिया पहिल्यांदाच रेडिओ स्टेशनमध्ये पोहोचते आणि तिला श्रोत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळते.
नवीन प्रयोग, नवी भाषा – प्रभाकर मोरे यांची खास तयारी, ‘अबब विठोबा बोलू लागला’ बालनाट्यातून देणार खास संदेश
परंपरेला उजाळा देत, एकेकाळी गाजलेलं आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारं ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे लोकप्रिय बालनाट्य पुन्हा एकदा रंगभूमीवर
‘मिमा 2026’ सोहळा दिमाखात संपन्न! ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’
कलाकारांच्या या नव्या लाटेला ‘मिमा’सारख्या व्यासपीठामुळे योग्य ओळख आणि प्रोत्साहन मिळत असल्याचे या सोहळ्यात अधोरेखित झाले.
‘कैरी’ने प्रेक्षकांच्या मनावर उमटवला गहिरा ठसा; प्रीमियरनंतर प्रेक्षकांकडून चित्रपटाला भरभरून प्रतिसाद
प्रभावी कथा, थरारक मांडणी, सुरेल संगीत व निसर्गसौंदर्याने नटलेला सिनेमॅटिक अनुभव यामुळे ‘कैरी’ने प्रेक्षकांच्या मनावर गहिरा ठसा उमटवला
‘का लिहितात लोक एखाद्याबद्दल इतकं वाईट?…’; प्रिया मराठेच्या निधनानंतर मुग्धा गोडबोले रानडे भावनिक
Mugdha Godbole Ranade’s emotional post after Priya Marathe’s death : मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री प्रिया मराठेचं (Priya Marathe) आज (31 ऑगस्ट) सकाळी निधन झालं. वयाच्या केवळ 38 व्या वर्षी कॅन्सरशी लढा देत त्यांनी अखेरची श्वास घेतला. मागील वर्षभरापासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. प्रियाच्या निधनानंतर तिच्या आठवणींना […]
‘विषय हार्ड’, तेलुगू अन् मराठी चित्रपटसृष्टी एकत्र; ‘येडं हे मन माझं…’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Vishay Hard या चित्रपटातील 'येडं हे मन माझं...' हे प्रेमगीत ( song ) नुकतंच सिनेरसिकांच्या भेटीला आलं आहे.
आयडियाची कल्पना फेम क्षितिज झरापकर यांचे निधन, वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Kshitij Zarapkar मराठी मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक असलेले क्षितिज झरापकर यांचे निधन झाले आहे.