Karmayogi Abasaheb: आबासाहेबांचे जीवन व कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्याच्या राजकारण आणि समाजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
Dharmveer 2 Box Office Collection: ‘धर्मवीर 2’चं 4 ( Dharmveer 2) दिवसांचं बॉक्स ऑफिस कमाई किती झाली जाणून घ्या…
Dharmveer 2: 'धर्मवीर' चित्रपटानंतर याच्या सीक्वलच्या चाहते प्रतिक्षेत होते. अखेर 27 सप्टेंबरला 'धर्मवीर 2 : साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट' (Dharmveer 2) सिनेमा प्रदर्शित झाला.
Swargandharva Sudhir Phadke Movie : सुधीर फडके (Sudhir Phadke) म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी.
Hya Goshtila Navach Nai Movie: कथाविषयाची उत्तम जाण, माध्यमांवरील योग्य पकड यामुळे दिग्दर्शक संदीप सावंत यांची प्रत्येक दिग्दर्शकीय कलाकृती वेगळी ठरली आहे.
Yek Number Trailer : काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आलेल्या 'येक नंबर' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Naad Teaser: 'नाद' हा मराठी चित्रपट सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर लक्षवेधी टिझर रसिकांच्या भेटीला आला.
Bol Bol Rani: न्यूझिलंडच्या न्यूझिलंड मोशन पिक्चर्सने भारतातील फिफ्टी टू फ्रायडे, कथा वाचन (अपूर्वा मोतीवाले सहाय) यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे.
Yek Number Trailer Launch: 'येक नंबर' या (Yek Number Trailer Launch) चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच संपन्न झाला.
Madanmanjiri Song: बहारदार नृत्य, मनाला भुरळ घालणारी अदाकारी आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या घुंगरांच्या आवाजाने मनोरंजन करायला मदनमंजिरी सज्ज झाली.