- Home »
- Marathi Movie
Marathi Movie
महिला दिनाचा मुहूर्त! ‘बाईपण भारी देवा’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
Baipan Bhari Deva Movie Re-released On 8 March : जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) पुन्हा सिनेमागृहांत रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट, आतंरराष्ट्रीय महिला दिना निमित्त म्हणजेच (Marathi Movie) 7 मार्च पासून आपल्या सख्यांना भेटायला येत आहे. 2023 मध्ये रिलीज होताच […]
लव फिल्म्स निर्मित ‘देवमाणूस’चा टीझर लाँच! छावा सिनेमासोबत सर्व चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित
Devmanus Movie Teaser launch : लव फिल्म्स निर्मित ‘देवमाणूस’ सिनेमाचा (Devmanus Movie) टिझर नुकताच रिलीझ झालाय. या बहुप्रतिक्षित मल्टीस्टारर चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील दमदार कलाकार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ बोडके हे सुद्धा (Marathi Movie) आहेत. या नव्या आणि लव फिल्म्सच्या पहिल्याच मराठी चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, […]
‘देवमाणूस’चे नवे पोस्टर्स प्रेक्षकांच्या भेटीला! टीझर उद्या लॉंच होणार
Devmanus Movie Teaser Will Release Soon : लव फिल्म्सचा मल्टीस्टारर चित्रपट ‘देवमाणूस’चे (Devmanus Movie) नवे पोस्टर्स प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. उद्या चित्रपटाचा टीझर लॉंच होणार आहे. टिझर रिलीझच्या आधी लव फिल्म्सने महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar), रेणुका शहाणे (Renuka Shahane), सुबोध भावे (Subodh Bhave) आणि सिद्धार्थ बोडके यांच्या व्यक्तिरेखेचे अनोखे पोस्टर्स लाँच केलंय. विजय शिवतारे नाही नाही […]
सुबोध भावे आणि मानसी नाईक एकत्र दिसणार! ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाची घोषणा
Subodh Bhave and Manasi Naiks Movie Announcement : मराठी चित्रपटसृष्टीचा (Marathi Movie) विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. विषय, मांडणी आणि शीर्षक यामुळे मराठी चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहेत. यामुळे हिंदीतील नामांकित निर्मातेही मराठी सिनेमाकडे वळताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर, ‘सकाळ तर होऊ द्या’ (Sakal Tar Hovu Dya) या अनोख्या शीर्षकाच्या आगामी चित्रपटासाठी हिंदीतील […]
सूनबाई लय भारी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चित्रपटाचं पोस्टर लाँच
CM Devendra Fadnavis launches poster of Sunbai Lai Bhari : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या (CM Devendra Fadnavis) हस्ते ‘सुनबाई लय भारी’ चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलंय. महिला सबलीकरणावर आधारित गोवर्धन दोलताडे निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित नवा चित्रपट (Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आता “सुनबाई लय भारी” (Sunbai Lai Bhari) हा चित्रपट […]
हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Hardik Shubheccha Movie Release On 21 March 2025 : मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Movie) एक अनोखा आणि वेगळा विचार घेऊन प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा अभिनेता, दिग्दर्शक पुष्कर जोग पुन्हा एकदा एका अनोख्या विषयावर भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ (Hardik Shubheccha Movie) असं आहे. लैंगिक […]
बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा मनोरंजक टीजर प्रदर्शित; ७ मार्च रोजी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सर्वसाधारणपणे लग्नासाठी स्थळ पाहायला गेल्यावर मुलगा आणि त्याचे कुटुंबीय मुलीला प्रश्न विचारतात. त्यावेळी बावरलेली मुलगी
सई पुन्हा नेटफ्लिक्ससोबत नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार? ‘त्या’ एका पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष
अनेक बड्या कलाकारांची सोबतीने सई यात मुख्य भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. सईचा बॉलिवुड प्रवास इथेच न संपता आगामी ग्राउंड
अंकुश चौधरीकडून चाहत्यांना रिटर्न गिफ्ट, ‘नो एंट्री पुढे धोका आहे २ – कॉमेडी ऑफ टेरर्स’ ची घोषणा
No Entry Pudhe Dhoka Aahe 2 Comedy of Terrors Movie : 13 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ (No Entry Pudhe Dhoka Aahe 2) या चित्रपटातील कलाकारांची धमाल आणि ‘जपून जपून जा रे’ या गाण्याने तर अवघ्या प्रेक्षकांना वेड लावले (Marathi Movie) होते. या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करण्याची मागणी प्रेक्षकांनी केली होती. […]
नात्याची गोष्ट सांगणारा ‘स ला ते स ला ना ते’ सिनेमा! प्रेम म्हणजे काय रं…? गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Promotional Song Of movie Sa La Te Sa La Na Te launched : ‘स ला ते स ला ना ते’ या चित्रपटानं (Marathi Movie) नावापासूनच उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाचा टीजर, ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता सिनेमाचे प्रमोशनल साँग ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या (Valentine’s Day) निमित्तानं लॉंच करण्यात आलं आहे. रॅप शैलीतलं हे गाणं प्रत्येकाला […]