Mangala Poster: महिला केंद्रित चित्रपटांच्या यादीत आता आणखी एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे.
Google Aai Trailer Released: शोध... भीती... काळजी... वेदना... अशा भावनांच्या विविध छटा उलगडणाऱ्या 'गूगल आई'चा रोमांचक ट्रेलर प्रदर्शित झाला.
Lifeline Teaser: 'लाईफलाईन' (Lifeline Movie) चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर (Social Media) झळकला आहे.
Shivani Bawkar Neta Geeta Release Date : कॉलेजच्या काळातलं राजकारण, त्यावेळची नेतागिरी हा रोचक काळ असतो.
Hashtag Tadev Lagnam Release Date: भन्नाट विषय घेऊन तरुणाईला आणि त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी 'हॅशटॅग तदेव लग्नम' सज्ज झाला आहे.
Dharmaveer 2 Movie: लोककारणी नेत्याला "धर्मवीर" (Dharmaveer) चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर बघायला प्रेक्षक आतुर होते.
Gharat Ganpati Trailer: ‘घरत गणपती’ ( Gharat Ganpati Trailer) चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
Ek Dok Tin Char Trailer: आजच्या जोडप्यांची कथा आणि व्यथा असलेला 'एक दोन तीन चार' या चित्रपटाचा अफलातून असा ट्रेलर आता रिलीज झाला आहे.
Babu Movie: अंकित मोहनने जेसीबीवरून जबरदस्त एन्ट्री ( Babu Movie) करत टायटल साँगवर धमाकेदार परफॅार्मन्स सादर केला.
duniyadari sequel: 11 वर्षांपूर्वी आलेला मराठी सिनेमा म्हणजे 'दुनियादारी'. 'दुनियादारी' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाचा पुढचा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.