विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) केलेल्या कारवाईत तब्बल 4 कोटी 93 लाख रुपयांचे सिंथेटिक हिरे व सोने जप्त करण्यात आले आहेत.
Actress Pooja Sawant’s letter to Swami Samarth : अभिनेत्री पूजा सावंतचा ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ हा चित्रपट (Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तिने या निमित्ताने स्वामी समर्थांना पत्र लिहिलंय. अभिनेत्री पूजा सावंतनं (Pooja Sawant) भावनिक मुद्द्यावर स्वामी समर्थांना लिहिलेलं पत्र समोर आलं आहे.’मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री पूजा सावंतने स्वामी समर्थांना पत्र लिहिल्याने […]
Mother Passes Away: पाकिस्तानी गायक, संगीतकार अदनान सामी गाण्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. सकाळी त्यांनी सोशल मीडियावर आईच्या निधनाची माहिती दिली.
राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नुकतीच अमेरिकेमधील बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलतांना त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
Pune Crime : पुण्यामध्ये गुन्हेगारीचे (Pune Crime ) प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये पर्वती येथील लक्ष्मीनगरमधील शाहू वसाहतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी शेकोटी करत असताना अंगावर राख पडल्याच्या कारणावरून, एका तरुणाने दुसऱ्याच्या अंगावर पिटबुल जातीचे कुत्रे सोडून त्याला चावा घेण्यास सांगितले. या कुत्र्याने संबंधित तरुणाच्या हाताला आणि पार्श्वभागाला चावा घेऊन त्याला […]