Jaaran' या चित्रपटाचे रहस्यमय मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.
Soldiers Martyred सीमेवरून एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. दोन जवान शहीद झाले एप्रिलमध्ये या दोघांचीही विवाह पार पडणार होता.
Prabhas Wedding: अभिनेता प्रभास (Prabhas ) हा कायमच चर्चेत असतो. प्रभासची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
Siddharth Aditi Marriage : एका खासगी सोहळ्यात दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. यावेळी जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होते.