Meta Antitrust Trial Update Instagram WhatsApp : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाला त्यांचे दोन प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम विकावे लागू शकतात. याचे कारण म्हणजे अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे कंपनीविरुद्ध सुरू असलेल्या अँटीट्रस्ट खटल्याची सुनावणी. नेमकं प्रकरण काय? या प्रकरणी मेटाचे दोन सर्वात मोठे प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप आहेत. बाजारातील स्पर्धा […]
Kids Under 16 Requires Parents Permission To Instagram Livestream: आजकाल मुले खूप लहान वयात सोशल मीडियाचा वापर करत आहेत, याचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम देखील होतोय. अशा परिस्थितीत, या प्लॅटफॉर्मवर काही नियम लादणे आवश्यक होतं. यामुळे मेटाने एक नवा नियम जाहीर केलाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर (Instagram) मुलांच्या स्वातंत्र्यावर आता काही मर्यादा येणार आहेत. मेटाने जाहीर […]
Ayushmann Khurrana : बॉलीवूड सुपरस्टार आयुष्मान खुरानाने अगदी कमी वेळेत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मग ब्रँड पार्टनरशिप्स
मेटाने भारतात व्हॉट्सअप सेवा बंद करण्याची कोणतीही माहिती सरकारला दिलेली नाही अशी माहिती मंत्री वैष्णव यांनी दिली.
Instagram Revenue : कोरोना काळापासून देशात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आपल्या देशात Whatsapp, Facebook नंतर आता Instagram ची देखील खूपच लोकप्रियता वाढली आहे. आज अनेक यूजर्स Instagram चा वापर रील्स बनवण्यासाठी आणि फोटो शेअरिंगसाठी करताना दिसत आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? गेल्या काही वर्षात Instagram ने किती कमाई केली आहे. […]
Facebook Instagram down : काही तांत्रिक अडचणींमुळे जगभरातील इस्टाग्राम, फेसबुक अन् थ्रेडचं सर्व्हर डाऊन ( Facebook Instagram down ) झालं होत. फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक डाऊन झाल्याने लाखो यूजर्स हैराण झाले होते. तर दुसरीकडे तब्बल एक तास फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड या मेटाच्या सर्विसेस डाऊन झाल्याने कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचं लाखो डॉलर्सचे नुकसान झालं […]