महायुती सरकारने काढलेल्या शासन आदेशावर बोलण्यापेक्षा आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना दिला .
Minister Radhakrishna Vikhe Shared Memory : अहिल्यानगर (Ahilyanagar News) जिल्ह्यात पैठण तालुक्यातील नाथ सागर प्रकल्पाच्या पायाभरणीपासून ते ज्ञानेश्वर उद्यानाच्या निर्मीतीची वाटचाल. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe) यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा धरणावर झालेला सत्कार. या धरणाच्या निर्मितीत बहीणीला विस्थापीत व्हावे लागले, या आठवणींना उजाळा देत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जायकवाडी धरणातून पाणी […]
Minister Radhakrishna Vikhe Criticize Shankarrao Gadakh : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थान (Shanishwar Temple App Fraud) यामध्ये बनावट ॲप प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर एकच खळबळ माजली. याप्रकरणी आता देवस्थानातील पुजाऱ्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. श्री शेत्र शनेश्वर देवस्थानाच्या बनावट आहे प्रकरणी पावसाळी अधिवेशनामध्ये नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी लक्षवेधी मांडली होती. दरम्यान […]